Login

Lost your password?
Don't have an account? Sign Up
https://www.constructions.club

25 comments

  1. Jayant Bhabhe

    रचनात्मक शिक्षण देणारे आमचे सहकारी श्री राजेन्द्र सस्ते यांनी अत्यंत सुंदर सादरीकरणाच्या माध्यमातून Construction Technology उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती दिली आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण अथवा एक ते दोन विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयोगी पडेल. सरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

  2. Varsha Dhavale

    अतिशय उत्तम असा हा व्हिडीयो इ.१० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यामिक व्यवसाय शिक्षणाकडे वळण्यास नक्कीच मदत करेल….thanks to Sastesir

  3. Sanjay Kolhe

    फारच सुंदर व्हिडिओ बनवला त्याबद्दल सर्वप्रथम अमरावती रिजन तर्फे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीच्या संपूर्ण पूर्णवेळ शिक्षक कांच्या वतीने आपले अभिनंदन करतो….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*